IPL 2026: दुखापतींचं ग्रहण अन् जर-तरचं समीकरण! चेन्नई प्लेऑफमध्ये पोहोचणार का? पाहा संपूर्ण गणित, आज चेन्नई गुजरात आमने सामने

Chennai Super Kings vs Gujarat Titans: गुजरात टायटन्स अव्वल दोन स्थानांसाठी मैदानात उतरणार तर चेन्नई सुपर किंग्स प्लेऑफच्या आशा कायम ठेवण्यासाठी विजयासाठी झुंज देणार.
Chennai Super Kings vs Gujarat Titans

Chennai Super Kings vs Gujarat Titans

esakal

Updated on

अहमदाबाद : गुजरात टायटन्स(GT) आणि चेन्नई सुपर किंग्स(CSK) यांच्यामध्ये आज (ता. २१) अहमदाबादमध्ये आयपीएलचा(IPL) साखळी फेरीचा सामना रंगणार आहे. दोन्ही संघांचा हा अखेरचा अर्थातच १४वा सामना असणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com