IPL 2025 schedule with match dates and venuesSakal
IPL
IPL 2025 Schedule: दहा संघात संग्रामाला होणार सुरुवात पहिला सामना कोणाचा? MI vs CSK सामना कधी; पाहा संपूर्ण वेळापत्रक
IPL 2025 Schedule Announced: आयपीएल २०२५ स्पर्धेला उद्यापासून सुरुवात होत असून यंदाही ७४ सामने या हंगामात खेळण्यात येणार आहेत. या स्पर्धेचे वेळापत्रक जाणून घ्या.
IPL 2025 schedule with match dates and venues: इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेचे बिगूल वाजले आहेत. यंदाचा हा आयपीएलचा १८ वा हंगाम असणार आहे. गेल्या तीन वर्षांप्रमाणेच यंदाही आयपीएलमध्ये १० संघ स्पर्धा करताना दिसणार असून ७४ सामन्यांचा हा हंगाम असणार आहे. या हंगामाचे वेळापत्रक गेल्या महिन्यात घोषित झाले आहे.

