MI vs LSG सामन्यादरम्यान लखनौच्या एकाना स्टेडियमबाहेर आग; चाहत्यांमध्ये प्रचंड घबराट

MI vs LSG: आयपीएल २०२५ च्या १६ व्या सामन्यापूर्वी लखनौमधील भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी एकाना स्टेडियमबाहेर अचानक आग लागली. ज्यामुळे वातावरणात घबराट पसरली होती. यामुळे खळबळ उडाली आहे.
Ekana Stadium Fire
Ekana Stadium FireESakal
Updated on

आयपीएल २०२५ मधील महत्त्वाच्या सामन्यापूर्वी लखनौमधील भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी एकाना स्टेडियमबाहेर एक अपघात झाला. लखनौ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामन्यापूर्वी स्टेडियमबाहेर आग लागली. ज्यामुळे सामना पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांमध्ये घबराट पसरली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com