IPL 2025: जैस्वालने सर्वात 'स्लो' फिफ्टी ठोकली, पण पराग-जुरेलने हात धुवून घेतले; राजस्थानचे पंजाबसमोर 'इतक्या' धावांचं लक्ष्य
IPL 2025, PBKS vs RR: आयपीएल २०२५ स्पर्धेत पंजाब किंग्ससमोर शनिवारी राजस्थान रॉयल्सचे आव्हान आहे. या सामन्यात राजस्थानने पंजाबसमोर विक्रमी धावांचं लक्ष्य ठेवलं आहे.
इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत शनिवारी (५ एप्रिल) मुल्लनपूरमध्ये पंजाब किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात सामना होत आहे. हा यंदाच्या हंगामातील १८ वा सामना आहे. या सामन्यात राजस्थान रॉयल्सने पंजाब किंग्ससमोर २०६ धावांचे लक्ष्य ठेवले आहे.