IPL 2025 : धोनीबरोबर दिसणाऱ्या या चिमुकल्याला ओळखलं का? आता IPL 2025 मध्ये चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध उतरणार मैदानात; पाहा VIDEO

CSK vs RR : यंदाच्या हंगामात दोन्ही संघानी आतापपर्यंत दोन सामने खेळले आहेत. यापैकी राजस्थान रॉयल्सला दोन्ही सामन्यात पराभव स्वीकारावा लागला. तर चेन्नईला एका सामन्यात परावभाचा सामना करावा लागला आहे.
RR Shares Idol with Riyan Parag & MS Dhoni
RR Shares Idol with Riyan Parag & MS Dhoniesakal
Updated on

RR’s Special Gesture for Riyan Parag & MS Dhoni Before CSK Clash : आज राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यात सामना होणार आहे. हा आयपीएलचा ११ वा सामना आहे. हा सामना गुवाहाटी येथील बरसापारा क्रिकेट स्टेडियमवर खेळवणार जाणार आहे. यंदाच्या हंगामात दोन्ही संघानी आतापपर्यंत दोन सामने खेळले आहेत. यापैकी राजस्थान रॉयल्सला दोन्ही सामन्यात पराभव स्वीकारावा लागला. तर चेन्नईला एका सामन्यात परावभाचा सामना करावा लागला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com