Sunil Gavaskar: '१४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचे अतिकौतुकही नकोच, नाहीतर...' गावसकरांनी दिला इशारा

Sunil Gavaskar on Vaibhav Suryavanshi: १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीने गुजरात टायटन्सविरुद्ध ३५ चेंडूत शतक करत सर्वांना चकीत केले होते. त्यामुळे त्याचे कौतुकही झाले. याबाबत सुनील गावसकरांनी इशारा देताना मोलाचा सल्लाही दिला आहे.
Vaibhav Suryavanshi - Sunil Gavaskar
Vaibhav Suryavanshi - Sunil GavaskarSakal
Updated on

आयपीएल २०२५ मधून राजस्थान रॉयल्सकडून १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीने पदार्पण करत सर्वांचे लक्ष्य वेधले होते. त्याने पहिल्या सामन्यापासून त्याची प्रतिभा दाखवली होती. तो १३ वर्षांचा असतानाच त्याला लिलावात राजस्थानने संघात घेतलं. त्यामुळे तो आयपीएलमधील सर्वात लहान खेळाडूही ठरला.

इतकेच नाही, तर त्याने गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात ३५ चेंडूत शतक करत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. त्याने ७ चौकार आणि ११ षटकारांची बरसात केली. तो आयपीएलमध्ये सर्वात जलद शतक करणारा भारतीय खेळाडूही ठरला.

Vaibhav Suryavanshi - Sunil Gavaskar
Vaibhav Suryavanshi च्या शतकानंतर शुभमन गिलची 'ती' कमेंट; संतापलेला जडेजा म्हणाला, १४व्या वर्षी त्याने जे केले....
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com