

CSK vs RR
sakal
गुवाहाटी : आयपीएलमध्ये आज चेन्नईचा सामना राजस्थान रॉयल्स संघाविरुद्ध होत आहे. हा सामना अदलाबदली झालेल्या संजू सॅमसनविरुद्ध रवींद्र जडेजा म्हणूनही ओखळला जाईल.आयपीएलच्या मिनी लिलावाअगोदर मोठी ट्रेड (अदलाबदली झाली) राजस्थान रॉयल्स संघातून सॅमसन चेन्नई संघात गेला तर त्या बदल्यात रवींद्र जडेजा राजस्थान संघात गेला.