IPL 2026: विजयाची मालिका कायम राखणार? राजस्थानसमोर गतविजेत्या बंगळूरचे आव्हान; कशी असेल प्लेइंग-११

RR vs RCB: राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूर यांच्यातील रोमांचक आयपीएल लढतीचा सविस्तर आढावा. दोन्ही संघांच्या विजयाच्या मालिकेवर कोण पाणी फेरणार? जाणून घ्या संपूर्ण विश्लेषण.
IPL 2026

IPL 2026

esakal

Updated on

गुवाहाटी : दोन फॉर्ममध्ये असलेल्या संघांमध्ये आज (ता. १०) आयपीएल साखळी फेरीची लढत रंगणार आहे. राजस्थान रॉयल्स-रॉयल चॅलेंजर्स बंगळूर यांच्यामध्ये गुवाहाटी येथे रोमहर्षक लढत होण्याची शक्यता आहे. माजी विजेता राजस्थानचा संघ सलग चौथ्या विजयासाठी, तर गतविजेता बंगळूरचा संघ सलग तिसऱ्या विजयासाठी प्रयत्नांची शिकस्त करताना दिसणार आहे. या लढतीत कोणत्या संघाची विजयाची मालिका खंडित होईल, हे पाहणे रंजक ठरणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com