Riyan Parag: समालोचकांच्या 'त्या' कृत्यावर रियान पराग प्रचंड भडकला; भर मैदानात जाहीर नाराजी व्यक्त करत थेट सुनावलं

Riyan Parag Hits Back At Commentators: राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान परागने आयपीएल २०२६ दरम्यान समालोचकांवर नाराजी व्यक्त केली आहे. खेळाडूंवर वैयक्तिक टीका करण्याऐवजी क्रिकेटबद्दल बोलावं, असं सांगत परागने खेळाडूंनाही चुका होऊ शकतात आणि त्याचा आदर ठेवावा, असं मत मांडलं आहे.
Riyan Parag

Riyan Parag

esakal

Updated on

Riyan Parag Hits Back At Commentators: राजस्थान रॉयल्स(RR) संघाचा कर्णधार रियान पराग याने आयपीएलमध्ये(IPL) समालोचन करीत असलेल्या व्यक्तींवर नाराजी व्यक्त केली आहे. रियान पराग याप्रसंगी म्हणाला, की माझ्यावर वैयक्तिक टीका करण्यापेक्षा समालोचकांनी क्रिकेट या खेळापुरते बोलावे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com