

IPL 2026 Playoff Race Intensifies
esakal
IPL 2026 Playoff Race Intensifies: आयपीएलमध्ये सलग दोन सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागलेला असला तरी राजस्थान रॉयल्स संघाला आज प्लेऑफच्या जवळ जाण्याची आज संधी आहे. आठवड्यानंतर पुढचा सामना खेळणार असल्यामुळे राजस्थानचे खेळाडू ताजेतवाने असणार आहेत.