IPL vs PSL: आयपीएलशी स्पर्धा; पाक लीगचा बोजवारा, काही परदेशी खेळाडूंची माघार, दोनच ठिकाणांवर लढती अन् प्रेक्षकांविनाही होणार सामने

PSL Faces Setback Amid Competition with IPL: आयपीएलच्या तुलनेत पाकिस्तान सुपर लीगसमोर मोठे आव्हान उभे राहिले असून अनेक परदेशी खेळाडू करार असूनही माघार घेत आहेत. आर्थिक तफावत आणि सुरक्षेच्या कारणांमुळे पीएसएलची कोंडी होत असून मंडळासमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
IPL vs PSL

IPL vs PSL

sakal

Updated on

कराची : सर्वाधिक मोठी ब्रँड व्हॅल्यू असलेल्या आणि लोकप्रिय असलेल्या आयपीएलशी स्पर्धा करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाकिस्तान सुपर लीगची चोहोबाजूने कोंडी होत आहेत. करार करूनही अनेक परदेश खेळाडू पाक लीग सोडून आयपीएलला प्राधान्य देत आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com