
दोन आठवड्यांपूर्वी २२ एप्रिल २०२५ रोजी पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला होता. त्या हल्ल्याच्या प्रत्युत्तरात भारताने ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) ही विशेष मोहिम राबवली.
‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत भारतीय वायुदलाने पाकिस्तान आणि पाकिस्तान व्याप्त काश्मीर (PoK) येथील ९ दहशतवादी तळांवर एअर स्ट्राईक केले. त्यानंतर आता भारतातही सुरक्षा कडक करण्यात आली आहे.