६ पराभवांनंतर पंजाबचं नशीब मुंबईच्या हातात? लखनौला हरवूनही श्रेयस अय्यरची सेना प्ले-ऑफमधून बाहेर पडू शकते, समजून घ्या 'ते' गणित!

Punjab Kings Face Must-Win Clash Against Lucknow: IPL 2026 playoff race मध्ये पंजाब किंग्ससाठी लखनौविरुद्धचा सामना ‘करो या मरो’ ठरणार आहे. श्रेयस अय्यरच्या संघाला विजयासोबतच मुंबई आणि कोलकाताच्या निकालांचीही वाट पाहावी लागणार आहे.
Punjab Kings Face Must-Win Clash Against Lucknow:

Punjab Kings Face Must-Win Clash Against Lucknow:

esakal 

Updated on

लखनौ : पंजाब किंग्स संघावर मागील सहा लढतींमध्ये पराभवाची नामुष्की ओढवली आहे. आता पंजाबचा संघ आज (ता. २३) लखनौ सुपर जायंट्स‌ संघाचा सामना करणार आहे. या वेळी श्रेयस अय्यरच्या संघासमोर लखनौला पराभूत करण्याचे आव्हान असेलच, पण त्यासोबतच रविवारी होत असलेल्या दोन सामन्यांच्या निकालावरही त्यांना अवलंबून रहावे लागणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com