

IPL 2026
esakal
लखनौ : पहिल्या चार लढतींमध्ये विजय मिळवल्यानंतर राजस्थान रॉयल्स संघाला मागील दोन लढतींमध्ये हार पत्करावी लागली. कर्णधार रियान पराग व मधल्या फळीतील फलंदाजांचा सुमार फॉर्म राजस्थानसाठी चिंतेचा विषय ठरत आहे. या पार्श्वभूमीवर राजस्थानचा संघ आज (ता. २२) लखनौ सुपर जायंट्सशी सामना करणार आहे.