Rajat Patidar: आरसीबी फायनलमध्ये! पाटीदारच्या 'त्या' एका निर्णयामुळे गुजरात टायटन्स भुईसपाट; नेमकं काय घडलं?

Rajat Patidar’s Match-Changing Decision: रजत पाटीदारच्या ३३ चेंडूत ९३ नाबाद धावांच्या जोरावर आरसीबीने गुजरात टायटन्सवर ९२ धावांनी विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला. निर्भय फलंदाजी हेच यशाचे रहस्य असल्याचे त्याने सांगितले.
Rajat Patidar

Rajat Patidar

esakal

Updated on

Rajat Patidar’s Explosive Knock: रॉयल चॅलेंजर्स बंगळूर(RCB) संघाचा कर्णधार रजत पाटीदार(Rajat Patidar) याने अवघ्या ३३ चेंडूंमध्ये नाबाद ९३ धावांची खेळी साकारल्यामुळे त्यांना गुजरात टायटन्स संघावर ९२ धावांनी दणदणीत विजय मिळवता आला आणि आयपीएलच्या अंतिम फेरीत पोहोचता आले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com