

Rajat Patidar
esakal
Rajat Patidar’s Emotional Reaction After Victory: आयपीएल 2026(IPL) च्या स्पर्धेत रविवारची रात्र रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू(RCB) संघासाठी आनंदाची ठरली. रजत पतीदारच्या नेतृत्वाखाली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने सलग दुसऱ्यांदा आयपीएल जेतेपद पटकावलं आणि मुंबई(MI) आणि चेन्नईनंतर(CSK) आयपीएलची ट्रॉफी डिफेंड करणारा बंगळुरू संघ हा तिसरा संघ ठरला. या हंगामात रजत पाटीदारच्या संघाची कामगिरी उत्तम होती. सगळ्या क्षेत्रांमध्ये ते आघाडीवर होते. आयपीएलची ट्रॉफी उंचावल्यानंतर रजत पाटीदारने आपल्या भावना व्यक्त केल्या.