माझा फोन बंद झाला....! तरुणी रोहित शर्माच्या मागे सेल्फीसाठी पळाली.... हिटमॅन म्हणाला, मी आता काय करू?

ROHIT’S FUNNY RESPONSE GOES VIRAL: मुंबई इंडियन्सचा स्टार फलंदाज रोहित शर्माचा एका चाहतीसोबतचा मजेशीर संवाद सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. सेल्फी घेताना चाहतीचा फोन बंद पडल्यावर रोहितने दिलेल्या भन्नाट प्रतिक्रियेने चाहत्यांची मनं जिंकली आहेत.
ROHIT’S FUNNY RESPONSE GOES VIRAL

ROHIT’S FUNNY RESPONSE GOES VIRAL

esakal

Updated on

ROHIT SHARMA’S VIRAL FAN MOMENT: इंडियन प्रीमियर लीगचा(IPL) १९ वा हंगाम सुरू आहे.अश्यात अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. क्रिकेटचे अनेक चाहते आपल्या आवडत्या खेळाडूला भेटण्यासाठी उत्सुक असतात.अश्यातच आता मुंबईचा स्टार आणि खेळाडू रोहित शर्माचा(Rohit Sharma) देखील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये रोहित शर्माला भेटण्यासाठी आलेल्या एका चाहतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com