Ruturaj Gaikwad Statement: 'हो, आम्ही संघर्ष करतोय, पण...' IPL 2025 मधून बाहेर झाल्यानंतर पहिल्यांदाच बोलला कर्णधार ऋतुराज

Ruturaj Gaikwad on Injury & CSK Captain MS Dhoni: ऋतुराज गायकवाडला आयपीएल २०२५ मधून बाहेर व्हावं लागलं आहे. त्यामुळे आता चेन्नई सुपर किंग्सचे नेतृत्व एमएस धोनी करणार आहे. याबद्दल ऋतुराजची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
Ruturaj Gaikwad  | CSK | IPL 2025
Ruturaj Gaikwad | CSK | IPL 2025Sakal
Updated on

इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्स संघ संघर्ष करत आहे. त्यांना आत्तापर्यंत ५ सामन्यांपैकी फक्त एकच सामना जिंकता आला आहे. अशातच आत चेन्नईला आणखी एक मोठा धक्का बसला. त्यांचा नियमित कर्णधार ऋतुराज गायकवाड उर्वरित हंगामातून बाहेर झाला आहे. त्यामुळे त्याच्या जागेवर पुन्हा यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनी चेन्नईचे नेतृत्व करताना दिसणार आहे.

Ruturaj Gaikwad  | CSK | IPL 2025
Breaking! CSK ची कॅप्टन्सी पुन्हा धोनीच्या खांद्यावर; ऋतुराज गायकवाड IPL 2025 मधून बाहेर; नेमकं काय घडतंय?
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com