Vaibhav Sooryavanshi: वैभव सूर्यवंशी मोडणार गेलचा षट्कारांचा विक्रम; माजी प्रशिक्षक अनिल कुंबळे यांचा विश्वास
Vaibhav Sooryavanshi’s Explosive IPL Form: १५ वर्षीय वैभव सूर्यवंशी आयपीएलमध्ये ख्रिस गेलचा सर्वाधिक षट्कारांचा विक्रम मोडू शकतो, असा विश्वास अनिल कुंबळे यांनी व्यक्त केला आहे.
नवी दिल्ली : भारताचा १५ वर्षीय फलंदाज वैभव सूर्यवंशी( Vaibhav Sooryavanshi)याच्या आक्रमक फलंदाजी शैलीवर चोहोबाजूंनी कौतुकाचा वर्षाव होत आहे. आयपीएल(IPL) असो किंवा १९ वर्षांखालील भारतीय संघ, त्याने आपला ठसा उमटवला आहे.