Vaibhav Suryavanshi: शतक हुकलं! तरीही रियान पराग वैभव सूर्यवंशीवर फिदा; म्हणाला माझ्याकडे शब्द नाहीत...

Riyan Parag's Special Praise for the 15-Year-Old Batter: राजस्थानच्या पराभवानंतर रियान परागने वैभव सूर्यवंशीचे तोंडभरून कौतुक केले. 15 वर्षीय फलंदाज भविष्यात भारतासाठी खेळेल आणि मोठे नाव कमावेल, असा विश्वास परागने व्यक्त केला.
Vaibhav Suryavanshi

Vaibhav Suryavanshi

esakal

Updated on

Riyan Parag's Special Praise for the 15-Year-Old Batter: इंडियन प्रीमियर लीग(IPL) 2026 चा काल शुक्रवारी दुसरा क्वालिफायर सामना राजस्थान रॉयल्स(RR) आणि गुजरात टायटन्स(GT) यांच्यात खेळला गेला. या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर वैभव सूर्यवंशीने धडाकेबाज फलंदाजी केली. सामन्यात प्रथम फलंदाजीला आलेल्या राजस्थानच्या डावाला 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीने सावरले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com