मला लागेल ना बाबा... वैभव सूर्यवंशीसारखं बनवण्याचा हट्टापायी चिमुकल्याला पालकांनी जबरदस्तीने करयाला लावली बॅटिंग; वेगात येणारे चेंडू पाहून...

Viral video: IPL 2026 मध्ये वैभव सूर्यवंशीसारख्या युवा खेळाडूंची कामगिरी प्रेरणादायी असली तरी, एका १०-११ वर्षाच्या मुलाचा व्हायरल व्हिडिओ मुलांवर होणाऱ्या दबावावर चर्चा उभी करत आहे.
Viral video

Viral video

esakal 

Updated on

Viral video: इंडियन प्रीमियर लीग(IPL) २०२६ चा हंगाम सुरू आहे आणि प्लेऑफची रंजक चुरसही रंगली आहे. आयपीएलमध्ये दरवर्षी अनेक खेळाडू आपली छाप सोडत असतात. त्यापैकी एक नाव म्हणजे वैभव सूर्यवंशी (Vaibhav Suryavanshi). राजस्थानकडून खेळताना त्याने अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. युवा खेळाडूंसाठी तो प्रेरणा बनत आहे. मात्र अशा कामगिरीमुळे इतर तरुण खेळाडूंवरही वैभवसारखी कामगिरी करण्याचे दडपण येऊ शकते. अशातच सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com