IPL 2026 आधीच ‘फ्री पास’ घोटाळा उघड! माजी क्रिकेटरच निघाला मास्टरमाइंड, तिकीटांचा काळाबाजार प्रकरणी पोलिसांकडून अटक

Wankhede Stadium ticket scam T20 World Cup: पोलिसांनी मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये तिकीटांचा काळाबाजार करणाऱ्यांना अटक केली आहे. त्यात एका माजी १९ वर्षांखालील क्रिकेटपटूचाही समावेश आहे.
IPL 2026

Wankhede Stadium ticket scam T20 World Cup

ESakal

Updated on

IPL 2026: आयपीएल २०२६ ची सुरुवात शनिवार, २८ मार्च रोजी आरसीबी विरुद्ध एसआरएच सामन्याने होईल. हा सामना एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी ७:३० वाजता सुरू होईल. विराट कोहली बऱ्याच कालावधीनंतर मैदानावर दिसणार आहे. त्यामुळेच या सामन्याची तिकिटे ऑनलाइन उपलब्ध होताच अल्पावधीतच विकली गेली. पोलिसांनी तिकीट ब्लॅकमेल करणाऱ्यांना अटक केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com