लाईव्ह न्यूज

Schoolympics 2023 : तायक्वोंदो स्पर्धेत स्प्रिंगडेलच्या अनुज जवळकरला सुवर्ण

Schoolympics 2023 : तायक्वोंदो स्पर्धेत स्प्रिंगडेलच्या अनुज जवळकरला सुवर्ण
Updated on: 

Poonawalla Fincorp presents schoolympics 2023 season 6 : स्कूलिंपिकच्या तायक्वोंदो स्पर्धेत मुलांच्या १२ ते १४ वर्षे वयोगटात ६५ किलोवरील वजनीगटात सिंहगड स्प्रिंगडेलच्या अनुज जवळकर याने सुवर्णपदक मिळविले. या वयोगटात ज्ञानगंगा इंग्लिशच्या श्रेयस देशमुख आणि समर्थ मापारी यांनीही सुवर्णपदके जिंकली.

सविस्तर निकाल

मुले : वयोगट १२ ते १४ : ३३ किलोखालील : १) सुवर्ण : प्रसाद पारेकर (श्री संत ज्ञानेश्वर माध्यमिक, कोथरूड), २) रौप्य : पार्थ कटके (अभिनव इंग्लिश, एरंडवणे), ३) ब्राँझ : आभास सुतार (न्यू इंग्लिश, रमणबाग). अर्णव ढोरे (न्यू इंग्लिश, लांडेवाडी)

३३ ते ३७ किलो : १) संस्कार ममदापुरे (पुणे केंब्रिज पब्लिक, धनकवडी), २) कृष्णा वेडे (श्री श्री रविशंकर विद्यामंदिर), ३) उत्कर्ष चव्हाण (न्यू इंग्लिश, रमणबाग), ऋषिकेश काळे (न्यू इंग्लिश, लांडेवाडी)

३७ ते ४१ किलो : १) श्रीधर मोहिते (कलमाडी, एरंडवणे), २) अर्णव बावडेकर (पोदार इंटरनॅशनल, आंबेगाव), ३) पार्थ सुतार (सरहद, कात्रज), आदेश आखाडे (मिलेनियम नॅशनल, कर्वेनगर)

४१ ते ४५ किलो : १) सोहम जागडे (ज्ञानदीप इंग्लिश, वडगाव). २) वर्धन बराटे (मिलेनियम नॅशनल). ३) श्रेयश कडू (सिंहगड स्प्रिंगडेल, वडगाव), निर्भय पोकळे (साईशोभा एज्युकेशन, धायरी फाटा)

४५ ते ४९ किलो : १) आर्यन सरकार (एसपीएम पब्लिक इंग्लिश, टिळक रोड), २) सत्यम जोगडे (न्यू इंग्लिश, रमणबाग), ३) शार्विल मुळ्ये (पवार पब्लिक, नांदेड सिटी), लवेश विश्वकर्मा (फॉर्च्युन, हांडेवाडी)

४९ ते ५३ किलो : १) श्रेयस देशमुख (ज्ञानगंगा इंग्लिश, सिंहगड रोड), २) शुभंकर झेंडे (सिंहगड स्प्रिंगडेल पब्लिक), ३) श्रेयश रायकर (व्हीजन इंग्लिश, नऱ्हे), दिग्विजय आसबे (मिलेनियम नॅशनल)

५३ ते ५७ किलो : १) ऋग्वेद ठोकळ (पवार पब्लिक, नांदेड सिटी). २) विश्वराज सुतार (अभिनव), ३) भाविसय पुनिया (डॉ. सायरस पूनावाला इंग्लिश, रस्ता पेठ), अवनीश राजहंस (मिलेनियम नॅशनल)

५७ ते ६१ किलो : १) वरद गायकवाड (सह्याद्री नॅशनल, वारजे). २) आदित्य मकवान (मिलेनियम नॅशनल), ३) विघ्नेश गायकवाड (जेएसपीएम ब्लॉसम पब्लिक, नऱ्हे), हर्षद पुरोहित (नेताजी सुभाषचंद्र बोस, फुलगाव)

६१ ते ६५ किलो : १) समर्थ मापारी (ज्ञानगंगा इंग्लिश, सिंहगड रोड), २) सम्यक पारकर (सिंहगड स्प्रिंगडेल, वडगाव), ३) अथर्व पवार (अभिजात माध्यमिक, कर्वेनगर)

६५ किलोवरील : १) अनुज जवळकर (सिंहगड स्प्रिंगडेल पब्लिक), २) ओजस बनकर (सिल्व्हर क्रेस्ट इंग्लिश, सिंहगड रोड), ३) नैतिक बायड (आरएमडी सिंहगड स्प्रिंगडेल, वारजे). मेहुल बंसल (सीएम इंटरनॅशनल, बालेवाडी)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com