Peace of Mind: 'या' 8 आसनांचा सराव केल्यास मिळेल मन अन् शरीराला शांती
8 yoga asanas for mental peace and relaxation: तुम्हाला रोजच्या धावपळीतून वेळ काढून मनाला आणि शरीराला शांती द्यायची असेल तर पुढील आसनांचा सराव करू शकता.
8 yoga asanas for mental peace and relaxation: योगा करणे निरोगी आरोग्यासाठी फायदेशीर आहे. आजकाल डॉक्टरसुद्धा योगा करण्याचा सल्ला देतात. तुम्हाला निरोगी आरोग्यसह मन आणि शरीराला शांती द्यायची असेल तर पुढील 8 आसनांचा सराव करू शकता.