Amazing Facts
Amazing Facts esakal

Amazing Facts : टूथपेस्टवर तीन कलर का असतात? पाहूयात तुम्हाला पडणाऱ्या अशाच काही प्रश्नांची उत्तरे

जगभरात काही लोक असतात ज्यांना प्रत्येक सेकंदाला प्रश्न पडत असतात

Amazing Facts : जगभरात काही लोक असतात ज्यांना प्रत्येक सेकंदाला प्रश्न पडत असतात. आणि काही लोकांना कधीच प्रश्न पडत नाहीत. तूम्ही यापैकी कोणत्या प्रकारात येता हे तूम्हीच ठरवा. कारण, कधीतरी तूम्हाला पडणाऱ्या अनेक प्रश्नांची उत्तरे आज आम्ही देणार आहोत.

Amazing Facts
Amazing Benefits Of Garli: पुरुषांसाठी लसूण करतं सुपरफूडचे काम

टूथपेस्टवर तीन कलर का असतात, जीन्सच्या खीशाला छोटे बटण का असते, दरवाजाला कडी पितळेची का असते, हे आणि असे काही प्रश्न तूम्हाला पडतात का?, जर पडत असतील तर त्याची उत्तरे शोधायला तूमच्या डोक्याला ताण देऊ नका आणि मोबाईलचे नेटही वाया घालवू नका. त्यांची उत्तरे पाहूयात.

Amazing Facts
होंडाची सर्वात स्वस्त कार Honda Amaze भारतात लॉंच; जाणून घ्या किंमत

टूथपेस्टवर तीन कलर का असतात?

काहीवेळा टूथपेस्टवर हिरवा, काळा आणि लाल रंगातील चौकोन दिसतो. तर टूथपेस्टची ट्यूब बनवताना ती कूठे कट करावी, हे पेस्ट बनवणाऱ्या मशिन्सना ते पटकन कळावे.यासाठी ते कलरचे चौकोन असतात.

Amazing Facts
Manila Rope Facts : जाणून घ्या फाशीसाठी वापरण्यात येणाऱ्या दोरीचे नाव काय आहे

लांब तोंडाची बाटली का असते?

बिअर किंवा सोड्याची बाटली तूम्हीही पाहिली असेल. कधीकधी ती वेगळ्या आकारात असते. लांब उभ्या तोंडाची. तर ती यासाठी असते की, ती हाताळायला सोपी जावी आणि त्यातून सोडा किंवा इतर द्रव पदार्थ ग्लासमध्ये ओतताना सांडू नयेत.

Amazing Facts
Spiritual Facts : नक्षत्र म्हणजे काय?

काही जीन्सला छोटे बटण का असते?

या छोट्या बटणाला रिवेट्स म्हणतात. तूम्ही खरेदी करत असलेली जीन्स फाटणार किंवा लगेच झिजणार नाही, हे दर्शवण्यासाठी हे बटण वापरले जात होते. म्हणजेच, तूम्ही घाईत खरेदी करत असाल तरी हे बटण पाहून जीन्स उचलता येईल. ही कल्पना ब्रँडेड कंपनी लेव्ही स्ट्रॉस यांची होती.

Amazing Facts
Scientific Fact: रंगबिरंगी साबणांचा फेस पांढराच का असतो? जाणून घ्या कारण

कुलूपाला छोटे होल का असते?

घराचे कूलूप कधीकधी जाम होते. त्यात किल्ली अडकून बसते किंवा कूलूप काढणे जिकीरीचे काम होऊन बसते. अशावेळी जाम झालेले कुलूप सैल करण्यासाठी किल्लीशेजारी असलेल्या त्या होलात तेल किंवा ऑईल टाकून ते वापरण्यायोग्य करता येते.

Amazing Facts
Scientific Fact: भविष्यात महामारीचं मोठं कारण ठरेल Climate Change! 'ही' आहेत कारणं

शूजला नॉटसाठी अधिक होल का असतो?

शूजचे नॉट बांधण्यात यावेत यासाठी रेग्यूलर होल दिले जातात. पण, वापरून वापरून शूज सैल होतात. त्यामूळे शूजला एक एक्स्ट्रा होल दिले जाते. ज्यामूळे शूज टाईट करता येईल.

Amazing Facts
Fun Facts : दिवाळी विषयी तुम्हाला 'या' १० गोष्टी माहितीये?

महिलांच्या पँटीला छोटा खिसा का असतो?

अनेकदा महिलांच्या इनरवेअरच्या जाहिराती आपल्याला टीव्ही मोबाईलवर येतात. तेव्हा त्यात त्या पँट्सना छोटा खिसा आसल्याचे लक्षात येते. तो खिसा पँड्स किंवा टॉम्पोन ठेवता यावे यासाठी बनवला जातो.

Amazing Facts
Interesting Fact : iphone सोडा, तुमच्या डोळ्यातच आहे 576 मेगापिक्सलचा कॅमेरा!

घराच्या दरवाजाला नेहमी पितळेची कडी का असते?

घराच्या दरवाडाला अनेकदा पितळेची कडी असलेले आपण पाहिले असेल. त्यामागे शास्त्रीय कारण आहे. पितळ हा धातू विषाणूंपासून आपल्याला दूर ठेवतो. त्यामूळे दरवाजाला पितळेची कडी असते.

Amazing Facts
Fact Check: एकनाथ शिंदे यांच्या 'त्या' व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?

वहीच्या पानाला मार्जिन कधीपासून यायला लागली?

पूर्वीच्या काळात जेव्हा घरात उंदरांचा वावर अधिक असायचा त्या काळात वहिवर मार्जिन यायला लागले. कारण, उंदीर वह्यांची पाने खात असतं. त्यावर उपाय म्हणून मार्जिन बनवण्यात आले. मार्जिन बनवल्यानंतर उंदरांनी वहीची पाने खाणे कमी केले, असे सांगितले जाते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com