Relationship Tips : घटस्फोटाचा निर्णय तुमचा मात्र स्फोट मुलांच्या मनाचा

एकमेकांना सांभाळून घेऊन नाते तुटण्यापासून वाचवले पाहिजे
Relationship Tips news
Relationship Tips newsesakal
Updated on

Relationship Tips : एकमेकांना सांभाळून घेऊन नाते तुटण्यापासून वाचवले पाहिजे असे नेहमी मोठ्यांकडून ऐकले आहे. परंतु जेव्हा जोडप्यात छोटे छोटे स्फोट होऊ लागतात तेव्हा घटस्फोट (divorce) घेण्याची वेळ येते. घटस्फोट हा वादाचा विषय असला तरी त्याला नाजूकपणे हाताळायला हवे.

Relationship Tips news
Relationship Tips : लग्नानंतर नात्यातील मतभेदांना जा असं सामोरं

कारण विभक्त फक्त दोन जीव होत नाहीत तर दोन कुटूंब (Family) आणि त्यांची मुलांनाही (Childrens) त्रास सहन करावा लागतो. प्रत्येक गोष्टीचे सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही परिणाम होतात. तसेच, आई वडिलांच्या घटस्फोटानंतर मुलांवर वेगवेगळे परिणाम होण्याची शक्यता असते.

Relationship Tips news
Relationship Tips : वैवाहिक आयुष्यासाठी उत्तम आहेत या ६ लैंगिक स्थिती

पती-पत्नीसला एकत्र रहायचे त्यामुळे नसते घटस्फोट घेतला जातो. पण, यावेळी मुलांच्या मनावर याचा काय परिणाम होईल याचा कोणी विचार करत नाही. त्यांना आई वडील दोघेही हवे असतात. पण, काही कारणाने ते शक्य होत नाही. यामुळेच मुलांचे मुलांचा ताबा मिळवून कायदेशीररित्या पती-पत्नी वेगळे होतात.

Relationship Tips news
Relationship Tips : लैंगिक जीवन आनंददायी करण्यासाठी हे ५ नियम पाळा

घटस्फोटाचा परिणाम मुलांच्या मनावर होतो. त्यातून बाहेर पडायला मुलांना अनेक वर्षाचा काळ जावा लागतो. तुम्ही तुमच्या जोडीदारापासून वेगळे होत असाल किंवा घटस्फोट घेत असाल तर तुमच्या मुलांना त्याबद्दल कसे सांगावे, जेणेकरून त्यांच्या मनावर त्याचा नकारात्मक परिणाम होऊ नये. त्यांनी तूमचे वेगळे होणे सकारात्मकतेने स्वीकारावे याबद्दल जाणून घेऊयात.

Relationship Tips news
Relationship Tips : ब्रेकअपनंतर आयुष्यात निराश होऊ नका, अशा प्रकारे करा नवीन सुरुवात

मुलांशी बोला

मुलांच्या उपस्थितीत घटस्फोटाबद्दल नेहमी चर्चा करा. चर्चा करताना काळजी घ्या. केवळ चर्चा करा भांडू नका. जर मुलं किशोरवयीन असतील त्यांना तुमचं वेगळे होणे समजत असेल तर, तुम्ही त्याबद्दल मोकळेपणाने बोलायला हवे.

Relationship Tips news
Relationship Tips : ब्रेकअपनंतर आयुष्यात निराश होऊ नका, अशा प्रकारे करा नवीन सुरुवात

निर्णयापर्यंत पोहोचण्याआधी मुलांचे सल्ले घ्या. त्यांची संमती घ्या. अचानक कोणताही निर्णय घेऊ नका. या काळात एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करू नका.मुलांना तूमची बाजू पटवून द्या. असे केल्याने तुम्ही तूमचे निर्णय त्यांच्यावर लादत आहात असे त्याला वाटणार नाही.

Relationship Tips news
Relationship Tips : जोडीदारासोबतच्या रोजच्या भांडणाला कंटाळलाय? अमेरिकन कपल थेरपी करेल मदत

घटस्फोटानंतर होणाऱ्या बदलांची मुलांनी कल्पना द्या

घटस्फोट घेतल्यानंतर आयुष्यात कोणते बदल होतील याबद्दल मुलांना सांगा. घटस्फोट केवळ तुमच्या आयुष्यातच नाही तर तुमच्या मुलाच्या आयुष्यातही अनेक बदल होतील. घटस्फोटानंतर आई किंवा वडील यापैकी एकच व्यक्ती त्याच्यासोबत असेल.

Relationship Tips news
Relationship Tips : 'या' चॉकलेटने सुधारते पुरुषांची लैंगिक क्षमता

त्यामुळे कोणत्या गोष्टींची तडजोड करावी लागेल. याविषयी मुलांशी चर्चा करा. विभक्त झाल्यावर केवळ एकत्र राहता येत नाही पण, मनात येईल तेव्हा तो त्याच्या आईला किंवा वडिलांना पाहिजे तेव्हा भेटू शकतो, त्यांच्यासोबत राहू शकतो असेही मुलांना सांगा.

Relationship Tips news
Relationship Tips : जोडीदारासोबतच्या रोजच्या भांडणाला कंटाळलाय? अमेरिकन कपल थेरपी करेल मदत

मुले घाबरतील त्यांना समजून घ्या

घटस्फोटाची बातमी मुले घाबरली किंवा रागावली असण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत त्यांना एकटे सोडा. विचार करायला वेळ द्या. आणि त्याला छोट्या-छोट्या गोष्टी समजून घ्या. जेणेकरून तो हे सत्य सहज स्वीकारू शकेल. त्याच्या सर्व प्रश्नांची उत्तरे द्या आणि त्याला देखील विचारा की तुम्ही अशा परिस्थितीत काय निर्णय घ्याल. मुलांना धीर द्या की हा त्यांचा दोष नाही परंतु जे काही घडत आहे ते स्वीकारले पाहिजे.

Relationship Tips news
Relationship Tips : या टिप्स वापरा आणि Made For Each Other म्हणून मिरवा

मनातील दोष बाजूला करा

अनेकदा मुलांना भीती वाटते की ते एका पालकासोबत राहणे निवडू शकतात आणि दुसऱ्याला नाकारण्यामुळे ते स्वत:ला दोषी मानू शकतात. अशा वेळी तुम्ही त्यांना समजावून सांगा की, त्यांच्या या निर्णयामुळे कोणातेही नाते बिघडणार नाही. त्यामुळे त्यांनी दोष देऊ नये.

Relationship Tips news
Relationship Tips : नात्यातील हे सिक्रेट्स कधीच कोणाला सांगू नका ; होतील वाईट परिणाम

निर्णयाची घाई करू नका

घटस्फोट या विषयावर मुलांशी वारंवार बोलू नका. घाईघाईत कोणताही निर्णय घेऊ नका. मुलांनाही वेळ द्या. जितक्या लवकर मुले तूमच्याशी बोलून हा निर्णय स्विकारतील तेवढ्या लवकर ते या परिस्थितीला सामोरे जाऊ शकतील. त्यामुले मुलांना विचार तकायला वेळ द्या.

Relationship Tips news
Relationship Tips: तुमचा पार्टनर तुम्हाला यूज करतोय का? असे ओळखा

स्वत:च्या निर्णयावर ठाम रहा

आपल्या स्वतःच्या परिस्थितीबद्दल प्रामाणिक रहा. मुलांसमोर भावनांचे प्रदर्षन मांडू नका. कारण त्याचा मुलावर खूप वाईट परिणाम होऊ शकतो. तुमची भावना आणि तुमच्या जोडीदाराबद्दलच्या भावना यात फरक असू शकतो. त्यामुळे मुलाच्या मनात जोडीदाराबद्दल चुकीचे सांगणे चुकीचे आहे.

Relationship Tips news
Relationship Tips : जोडप्यांनी Bedroom मध्ये ही काळजी घ्यावी, नाहीतर...

मुलांचे भविष्य खराब होऊ नये आणि त्यांच्या मनात वैवाहिक नात्याबद्दल कटुता भरू नये यासाठी जोडीदारासोबत तूमचे कितीही मतभेद असले तरी मुलांच्या मनात चुकीच्या गोष्टी भरवू नका.

Relationship Tips news
Relationship Tips: शारीरिक संबंधासाठी महिला उत्सुक आहे, हे कसं ओळखायचं?

घटस्फोट तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी कठीण काळ असू शकतो. पण अशा वेळी तुमच्या मुलाला खूप आधाराची गरज असते. अशा परिस्थितीत आपल्या कुटुंबाची आणि मित्रांची मदत घेण्यास विसरू नका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com