Explainer: 'हे' 5 पदार्थ गाढ झोप येण्यास करतील मदत! जर तुम्हाला झोपेची समस्या असेल तर आजच आहारात करा बदल

Best foods for deep sleep naturally: अपुरी झोप ही आजकाल एक सामान्य समस्या बनली आहे. मोठ्या संख्येने लोक त्यावर मात करतात. काही नैसर्गिक पदार्थ आपल्या शरीराला शांत करण्यास आणि गाढ झोप आणण्यास मदत करू शकतात. झोपण्यापूर्वी त्यांचे सेवन केल्याने निद्रानाश, थकवा आणि तणाव कमी होऊ शकतो.
Explainer: 'हे' 5 पदार्थ गाढ झोप येण्यास करतील मदत! जर तुम्हाला झोपेची समस्या असेल तर आजच आहारात करा बदल

Sakal

Updated on

Sleep improving foods in Marathi:  आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत झोपेची समस्या म्हणजेच इन्सोम्निया अनेकांना भेडसावत आहे. ताण-तणाव, मोबाईलचा जास्त वापर, अनियमित आहार आणि बदललेली लाइफस्टाइल यामुळे रात्री शांत आणि गाढ झोप लागत नाही. परिणामी थकवा, चिडचिड, डोकेदुखी आणि कामात लक्ष न लागणे अशा समस्या निर्माण होतात. मात्र झोपेसाठी नेहमी औषधांवर अवलंबून राहणे योग्य नाही.

काही नैसर्गिक उपाय आणि आहारातील योग्य बदल झोपेची समस्या कमी करु शकते. आपल्या रोजच्या जेवणात काही खास पदार्थांचा समावेश केल्याने शरीरातील हार्मोन्स संतुलित राहतात आणि मन शांत होते. यामुळे गाढ झोप येण्यास मदत होते. जर तुम्हालाही रात्री उशिरापर्यंत झोप लागत नसेल, तर आजच आहारात पुढील 5 पदार्थांचा समावेश करावा.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com