Astronaut Food: ‘गाजर हलवा’ सोबत शुभांशु शुक्ला अंतराळात, अंतराळवीर काय खाऊ शकतात अन् काय नाही हे जाणून घेऊया

Shubhanshu Shukla and Indian food in space mission: अंतराळ प्रवासादरम्यान अंतराळवीर वेगळ्या वातावरणात राहतात. अशावेळी त्यांना खाण्यापिण्याशी संबंधित अनेक नियमांचे पालन करावे लागते. अंतराळवीर काय खाऊ शकतात आणि काय नाही हे जाणून घेऊया.
Astronaut Food: ‘गाजर हलवा’ सोबत शुभांशु शुक्ला अंतराळात, अंतराळवीर काय खाऊ शकतात अन् काय नाही हे जाणून घेऊया
Sakal
Updated on

How is food packed and served to astronauts during missions: भारतीय वंशाचे अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांचे नाव आजकाल प्रत्येकाच्या ओठांवर आहे. शुभांशू हे AXIOM-4 मोहिमेचा भाग आहेत आणि त्यांनी त्याच्या अंतराळ प्रवासाचे उड्डान यशस्वी केला आहे. शुभांशू यांनी अंतराळात काही खाद्यपदार्थही सोबत नेले आहेत, ज्याचीही खूप चर्चा होत आहे. शुभांशू यांनी त्याच्या सामानासोबत आमरस आणि गाजर का हलवा असे हंगामी पदार्थ घेतले आहेत. त्याचबरोबर, आता लोकांना उत्सुकता निर्माण झाली आहे की अंतराळात अंतराळवीरांना कोणत्या प्रकारचे खाद्यपदार्थ दिले जाते आणि त्यांना कोणत्या प्रकारचे अन्न खाण्याची परवानगी आहे, याबाबत सविस्तरपणे जाणून घेऊया.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com