
Harmful Food Combinations: दूध आणि केळी हे दोन्ही पदार्थ खाणे आरोग्यदायी मानलं जातं. तसेच या दोन्ही पदार्थांमध्ये शरीरासाठी आवश्यक असलेले पौष्टिक पदार्थ असतात. केळी आणि दूध हे दोन्हीही झटपट ऊर्जा देणारे पदार्थ आहेत आणि ते प्रत्येक ऋतूत सेवन केले जातात. पण, आरोग्यदायी असूनही, केळी आणि दूध एकत्र खाल्ल्याने नुकसान देखील होऊ शकते. दूध आणि केळीचे कॉम्बिनेशन कोणत्या लोकांसाठी हानिकारक ठरू शकते हे जाणून घेऊया.