Loksabha Election : पंतप्रधानांकडे स्वत:चे घर नाही

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वाराणसी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. या अर्जासोबत जोडलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, मोदींकडे तीन कोटींहून अधिक संपत्ती आहे.
Loksabha Election
Loksabha Election sakal

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वाराणसी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. या अर्जासोबत जोडलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, मोदींकडे तीन कोटींहून अधिक संपत्ती आहे.

Loksabha Election
Loksabha Election 2024 : पाचव्या टप्प्यात मुंबई बनणार ‘रणभूमी’; पंतप्रधानांचा रोड शो आणि सभांचे नियोजन

पंतप्रधान कार्यालयाकडून मिळणारे वेतन आणि ठेवींवरील व्याज हाच त्यांच्या नियमित उत्पन्नाचा स्रोत आहे. मोदींच्या नावावर घर, जमीन अथवा कोणतेही वाहन नाही.

प्रतिज्ञापत्रात पत्नी म्हणून जशोदाबेन यांचा उल्लेख असला तरी त्यांच्याकडील संपत्तीबाबत आणि उत्पन्नाबाबत ‘माहिती नाही’, असे लिहिण्यात आले आहे. मोदींवर कोणतेही कर्ज नाही, थकबाकी नाही अथवा कोणतेही फौजदारी प्रकरण प्रलंबित नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com