Loksabha 2019 : देशातील महत्त्वाच्या घडामोडी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 13 एप्रिल 2019

देशातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडींचा आढावा एका क्लिकवर....

पुणेः लोकसभा निवडणूकीदरम्यान प्रचारसभांना वेग आला असून, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहेत. देशातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडींचा आढावा एका क्लिकवर....
पवार मोदींना भेटले, खास मुलाखत उद्याच्या 'सकाळ'मध्ये
2004 ची निवडणूक विसरू नका, काय झाल होतं?
शाप देईन म्हणणाऱ्या साक्षी महाराजांवर गुन्हा दाखल
देशाला मजबूर नाहीतर मजबूत सरकारची गरज
निवडणूक रोख्यांच्या निधीचा तपशील द्या : सर्वोच्च न्यायालय


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha 2019 national daily important news