'डरनेका कायकू..', चित्रा वाघ यांचा नवाब मलिकांना उपरोधिक टोला

चित्रा वाघ यांनी ट्वीट करत उपरोधिकपणे नवाब मलिकांवर निशाणा साधलाय.
Chitra Wagh
Chitra Waghटिम ई सकाळ

राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या घरी ईडीने (ED) छापा टाकला. यानंतर त्यांना चौकशीसाठी ईडी कार्यालयात बोलावण्यात आले. सकाळी सहा वाजल्यापासून ही कारवाई सुरू आहे. (ED Raided Nawab Malik House)

दरम्यान, आता नवाब मलिकांच्या या कारवाईला राजकीय रंग लागला असून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. राज्याता सत्ताधारी आणि विरोधक पुन्हा एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. त्यातच आता भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी ट्वीट केल्याने वाद चिघळण्याची शक्यता आहे. (Chitra Wagh Tweet)

Chitra Wagh
मराठी समृद्ध भाषा! मराठी पाट्यांना आव्हान देणारी याचिका हायकोर्टानं फेटाळली

चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी ट्वीट करत उपरोधिकपणे नवाब मलिकांवर निशाणा साधलाय. त्यांनी ‘डरनेका कायकू……’ असं ट्वीट केलंय

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com