Marathi News Live Updates : वैद्यनाथाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी

Breaking Marathi News Live Update : देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..
Maharashtra Latest Marathi News Live Update

Maharashtra Latest Marathi News Live Update

esakal

वैद्यनाथाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी

बीडच्या परळी वैजनाथ येथे श्रावण महिन्यानिमित्त प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे. शनिवार-रविवारच्या सुट्ट्या, एकादशी आणि श्रावण सोमवारमुळे मंदिर परिसरात भाविकांची संख्या वाढली आहे. गर्दी लक्षात घेऊन मंदिर प्रशासनाने पायऱ्यांवरील बॅरिकेडिंगमधून दर्शनाची रांग सुरू केली आहे. रविवारी मोठी गर्दी असून सोमवारी याहून अधिक भाविक दाखल होण्याची शक्यता आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com