Ladki Bahin Yojana: अपात्र लाडक्या बहिणींना गूडन्यूज! ईकेवायसीची संधी पुन्हा मिळण्याची शक्यता, फडणवीसांनी दिले संकेत

Ladki Bahin Yojana E-kyc: अपात्र लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. ईकेवायसीची संधी पुन्हा मिळणार असल्याचे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिले आहेत.
Ladki Bahin Yojana E-kyc

Ladki Bahin Yojana E-kyc

ESakal

Updated on

मुंबई : 'लाडकी बहीण' योजनेतून तब्बल ८० लाख महिला अपात्र ठरल्या आहेत. या महिलांना योजनेंतर्गत मिळणारे १५०० रुपये खात्यात जमा होणं बंद झालं आहे. यामुळे अपात्र महिलांकडून नाराजी व्यक्त केली जात असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून या महिलांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com