CoronaUpdate : राज्यात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९७.२४ टक्क्यांवर

राज्यात दिवसभरात आढळले 3,206 नवे रुग्ण
corona update
corona update
Updated on

मुंबई : राज्यात आज दिवसभरात 3,206 नवीन रुग्ण सापडले. तर 3,292 रुग्ण बरे होऊन घरी गेले. त्यामुळे कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या 63,64,027 इतकी झाली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढून 97.24 टक्के एवढे झाले आहे.

corona update
मुंबई महापालिका निवडणुकीत नवा भिडू ; मतांचे गणित बिघडवणार

राज्यातील करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 65,44,325 झाली आहे. राज्यात राज्यातील मृत्यूदर 2.12 टक्क्यांवर पोहोचला आहे. आज राज्यात 36 रुग्णांचा मृत्यू झाला. मृतांचा एकूण आकडा 1,38,870 इतका झाला आहे. सक्रिय रुग्णांची संख्या 37,860 इतकी आहे.

corona update
Podcast: राज्यात मुसळधार पावसाचा इशारा ते कोल्हापुरी फुटबॉल चाहते जगात भारी

नागपूर, अकोला, औरंगाबाद मंडळात एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. तर ठाणे 7, नाशिक 7, पुणे 9, कोल्हापूर 10, लातूरमध्ये 3 मृत्यू नोंदवले गेले. सध्या राज्यात 2,61,072 व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत तर 1,515 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com