Tukaram Mundhe: उत्सवांवर निर्बंध नाहीत, पण अन्नात भेसळ नकोच! तुकाराम मुंढेंचं FDAच्या आदेशावर स्पष्टीकरण

FDA Food Safety Order: सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर अन्न आणि औषध प्रशासनाने सर्वसमावेशक स्थायी आदेश लागू केले आहेत. या आदेशावर तुकाराम मुंढे यांंनी स्पष्टीकरण दिले आहेत.
Tukaram Mundhe

Tukaram Mundhe

ESakal

Updated on

मुंबई : आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर अन्न आणि औषध प्रशासनाने (FDA) नवे निर्देश जारी केले आहेत. अन्न भेसळ रोखणे आणि नागरिकांच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आदेश जारी केले आहेत. ज्यामध्ये सणांच्या काळात भंडारा, अन्नदान किंवा सामूहिक जेवणाचा कार्यक्रम आयोजन करणाऱ्यांना अन्न आणि औषध प्रशासनाची परवानगी घ्यावी लागणार आहे. मात्र एफडीएच्या या आदेशामुळे नागरिकांमध्ये गैरसमज पसरला जात असल्यामुळे याबाबत तुकाराम मुंढे यांनी या आदेशाचा नेमका अर्थ काय आहे, ते स्पष्ट केले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com