Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना बाप्पा पावणार! गणेशोत्सवात महिलांना मिळणार ३,०००? योजनेबाबत नवी अपडेट समोर

Ladki Bahin Yojana August Installment: लाडकी बहीण योजनेबाबत नवी अपडेट समोर आली आहे. गणेशोत्सवात महिलांना दोन महिन्यांचे हप्ते एकत्र मिळण्याची शक्यता आहे.
Ladki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana

ESakal

Updated on

मुंबई : महायुती सरकारने महाराष्ट्रातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना' सुरु केली आहे. या योजनेअंतरंगात पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये दिले जातात. नुकतेच रक्षाबंधन सणाचे औचित्य साधून सरकारकडून लाभार्थी महिलांना जुलै महिन्याचा हप्ता देण्यात आला. त्यानंतर आता ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी मिळणार? तसेच ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचा हप्ता एकत्र मिळणार का? असा प्रश्न विचारला जात आहे. याबाबत नवी अपडेट समोर आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com