Marathi News Updates : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Breaking Marathi News Live Update : देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर...
Maharashtra Latest Marathi News Live Update

Maharashtra Latest Marathi News Live Update

esakal

Updated on

चाकणमध्ये वाहतूककोंडी; पुणे-नाशिक महामार्गावर वाहनांच्या रांगा

चाकणमधील पुणे-नाशिक महामार्गावर वाहतूककोंडीची परिस्थिती रात्रीही कायम आहे. दिवसभर संथ असलेली वाहतूक अद्याप सुरळीत झालेली नाही. महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून कामावरून परतणारे कर्मचारी, प्रवासी आणि विकेंडसाठी निघालेले नागरिक अडकले आहेत. कोंडीमुळे वाहनचालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com