

Maharashtra Latest Marathi News Live Update
esakal
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी म्हणाले की, भारतीय युवक काँग्रेस (IYC) कार्यकर्त्यांनी आज नवी दिल्लीतील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) मुख्यालयाबाहेर मनुस्मृतीच्या प्रती जाळल्या. काँग्रेस आता देशभर मनुस्मृतीच्या प्रती जाळणार असल्याचे राहुल गांधी म्हणाले. त्यांनी युवक काँग्रेसला भाजप आणि आरएसएस कार्यालयाबाहेर मनुस्मृतीच्या प्रती जाळण्याच्या सूचना दिल्या आहेत. मनुस्मृतीने नव्हे तर राज्यघटनेने देश चालेल, असे ते म्हणाले.