Corona Update: राज्यात करोना वाढतोय! आणखी 45 रुग्णांची नोंद, मुंबईत सर्वाधिक; एकाचा मृत्यू

Corona Update: या महिन्यात करोनाचे एकूण १७७ रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत.
Pune Corona Update
Pune Corona Updatesakal media
Updated on

Corona Update: राज्यातील करोना रुग्णसंख्येत वाढ होत असून, गेल्या २४ तासांत आणखी ४५ रुग्ण आढळले आहेत. यामध्ये मुंबईत सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली असून पुण्यातही तुरळक रुग्ण आढळले आहेत. या महिन्यात करोनाचे एकूण १७७ रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत.

Pune Corona Update
Ruby Hall: आणखी एका प्रकरणानं पुणे हादरलं....रुबी हॉल किडनी रॅकेटचा मास्टरमाइंड डॉ. तावरे, ‘पोर्शे अपघात’ प्रकरणात तुरुंगात; धक्कादायक कनेक्शन समोर
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com