Maharashtra Lady CM: लाडकी बहीण योजनेला 'महिला मुख्यमंत्री' पर्याय असेल का? दिल्लीनंतर महाराष्ट्रात काय होणार?

दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदासाठी आतिशी मार्लेना यांची घोषणा झाली आहे. लवकरच त्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील.
Maharashtra Lady CM
Maharashtra Lady CM
Updated on

मुंबई : दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदासाठी आतिशी मार्लेना यांची घोषणा झाली आहे. लवकरच त्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. पण यानिमित्तानं यंदा राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्राला पहिल्या महिला मुख्यमंत्री लाभणार का? अशी चर्चा सुरु झाली आहे. सत्ताधारी महायुतीनं लाडकी बहीण योजनेद्वारे महिलांना आकर्षित करण्यासाठी जोरदार प्रचार-प्रसार सुरु केला आहे. त्यामुळं विरोधकांकडून या योजनेला पर्याय म्हणून महिला मुख्यमंत्री देणार का? अशीही बोललं जात आहे.

Maharashtra Lady CM
Atishi Marlena: दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी आतिशी यांचं नाव जाहीर होताच स्वाती मालिवाल भडकल्या; म्हणाल्या, डमी...
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com