Latest Marathi News Updates: दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर
Breaking Marathi News Updates 1 May 2025 : देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..
Bhandara : भंडाऱ्यात अवकाळीने दैना; पत्रे उडाले, आंब्याच्या बागांचे नुकसान
भंडाऱ्यात सलग पाचव्या दिवशी अवकाळी पावसाने थैमान घातलंय. प्रचंड उकाड्यानंतर मुसळधार पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला. वादळी वाऱ्यानं घरावरचे पत्रेही उडून गेले आहेत. याशिवाय आंबा पिकाचं मोठं नुकसान झालंय.