Latest Marathi News Live Updates : दिवसभरात काय घडलं? देश विदेशातील घडामोडी वाचा एका क्लिकवर
Breaking Marathi News Updates 11 May 2025 : देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..
Mumbai Ahemdabad Highway : मुंबई अहमदाबाद मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी
मुंबई अहमदाबाद मार्गावर मनोर ते चिल्लर फाटा यादरम्यान वाहतूक कोंडी झालीय. गुजरातहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेवर पाच ते सहा किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.