Latest Maharashtra News Updates : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

Breaking Marathi News live Updates 19 May 2025 : देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..
Latest Maharashtra News live Updates
Latest Maharashtra News live Updates esakal
Updated on

कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने घेतला गळफास

पाचोड: नापिकी व कर्जबाजारीपणा ला कंटाळून पासष्ट वर्षीय शेतकऱ्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना वडजी (ता.पैठण) येथे सोमवारी (ता.१९) दुपारी सव्वाचार वाजेच्या सुमारास घडली असून अंकुश रंगनाथ ताकपीर असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com