Shaktipeeth Highway : शक्तिपीठ महामार्गाचा आराखडा पुन्हा बदलला, लांबी थेट 856 किमी! आता तुमच्या जिल्ह्यातून जाणार का? पाहा नवीन नकाशानुसार यादी

Shaktipeeth Highway Route Revised Again in Maharashtra : शक्तिपीठ महामार्गाच्या नव्या आराखड्यात सातारा आणि चंदगडचा समावेश करण्यात आला असून महामार्गाची लांबी ८५६ किमी झाली आहे.
Why was Shaktipeeth Highway route changed?

Why was Shaktipeeth Highway route changed?

esakal

Updated on

Maharashtra Shaktipeeth Highway Route : राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी आणि गेल्या काही महिन्यांपासून वादाच्या केंद्रस्थानी असलेल्या शक्तिपीठ महामार्ग प्रकल्पाच्या आराखड्यात पुन्हा एकदा मोठे बदल करण्यात आले आहेत. सुधारित आराखड्यानुसार, महामार्गाची लांबी आता ८०२ किलोमीटरवरून वाढून ८५६ किलोमीटरपर्यंत पोहोचली आहे. मार्गात करण्यात आलेल्या बदलांमुळे महामार्गाची लांबी तब्बल ५४ किलोमीटरने वाढली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com