महाराष्ट्रात आठवडाभर मुसळधार! ४ एप्रिलपर्यंत हवामान विभागानं दिला धोक्याचा इशारा

Maharashtra Weather Alert : ३० मार्च ते ४ एप्रिल दरम्यान राज्यातील विविध भागांत मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
Maharashtra Weather Alert

Maharashtra Weather Alert

esakal

Updated on

शेतकऱ्यांसाठी पुढचे काही दिवस आव्हानात्मक ठरण्याची शक्यता आहे. कारण हवामान विभागाने ३० मार्च ते ४ एप्रिल दरम्यान राज्यातील विविध भागांत मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता वर्तवली आहे. या काळात जोरदार वारे आणि विजा पडण्याचा धोका असल्याचंही हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com