गुड इव्हनिंग! दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या

टीम ई-सकाळ
शुक्रवार, 9 ऑगस्ट 2019

राष्ट्रवादीचे आमदार शिवसेनेत... महिंद्रा & महिंद्राने घेतला मोठा निर्णय...सरकारकडून पूरगस्तांची चेष्टा...यांसारख्या महत्त्वाच्या बातम्या आहेत एका क्लिकवर उपलब्ध...'सकाळ' इव्हनिंग बुलेटिनच्या माध्यमातून...

राष्ट्रवादीचे आमदार शिवसेनेत... महिंद्रा & महिंद्राने घेतला मोठा निर्णय...सरकारकडून पूरगस्तांची चेष्टा...यांसारख्या महत्त्वाच्या बातम्या आहेत एका क्लिकवर उपलब्ध...'सकाळ' इव्हनिंग बुलेटिनच्या माध्यमातून...

राष्ट्रवादीच्या आणखी एका प्रमुख आमदाराचा शिवसेनेत प्रवेश

सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार, माजी मंत्री, शरद पवार यांचे विश्‍वासू सहकारी ओळख असलेले महोदय करणार शिवसेनेत प्रवेश. 

सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा

==================

उस्मानाबादमध्ये एसपींच्या विरोधात कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन

पोलिस अधिक्षक कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून थेट दीड दिवसाची रजा घेऊन विशेष पोलिस महानिरिक्षकांकडे केली तक्रार 

सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा

==================

टाटा मोटर्स पाठोपाठ महिंद्रा&महिंद्राने घेतला मोठा निर्णय

देशातील ऑटोमोबाईल कंपन्या एकामागोमाग एक उत्पादन बंद करण्याचे धोरण स्वीकारत आहेत. त्यात आता महिंद्रा अॅंड महिंद्रा या अग्रगण्य कंपनीची भर पडली.

सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा

================

सरकारकडून पूरगस्तांची चेष्टा; मदतीसाठी जाचक अटी

राज्यात पुरामुळे विस्थापित झालेल्या हजारो कुटुंबांच्या नुकसानीच्या पंचनाम्याचे फर्मान सुटले. दोन-तीन दिवसांत पंचनामे होतीलही, पण पंचनामे झाले म्हणजेच लगेच मदत मिळेलच, याची अजिबात खात्री नाही.

सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा

================

भाजपकडून विधानसभेसाठी महाराष्ट्राच्या राज्यप्रभारीपदी 'या' नेत्याची निवड

लोकसभा निवडणूक निकालांच्या जबरदस्त धक्‍क्‍यातून कॉंग्रेस व विरोधक सावरलेले नसतानाच, भाजप नतृत्वाने मात्र या वर्षात होऊ घातलेल्या चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची सुपरफास्ट पूर्वतयारी सुरू केली आहे.

सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Marathi Important News of 9th August