Maharashtra Rain Update: मान्सूनची आगेकूच! महाराष्ट्रात पुढील दोन दिवस वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता; IMD ची मोठी अपडेट

Maharashtra Monsoon Update: हवामान विभागाने महाराष्ट्रासाठी नवा अंदाज जारी केला आहे. ज्यामध्ये महाराष्ट्रातील विविध भागात पुढील दोन दिवस वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
IMD weather update Maharashtra

IMD weather update Maharashtra

ESakal

Updated on

मुंबई : महाराष्ट्रासह विविध राज्यात पावसाच्या सरी कोसळत आहेत. यामुळे उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळत आहे. मुंबईतही पावसाचे आगमन झाले असून हवामान विभागाने मुंबईला ४८ तासांचा अलर्ट जारी केला आहे. अशातच महाराष्ट्रासाठी हवामानाबाबत आयएमडीने नवा अंदाज जारी केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com