Maharashtra Weather: महाराष्ट्रात मुसळधार! 'या' जिल्ह्यांना अलर्ट; आयएमडीचा नवा अंदाज; पाहा कसे असेल उद्याचे हवामान

Meteorological Department: हवामान विभागाने पावसाचा सुधारित इशारा जारी केला आहे. यामध्ये अनेक जिल्ह्यांसाठी अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Maharashtra Rain Alert

Maharashtra Rain Alert

ESakal

Updated on

मुंबई : राज्यभरात पावसाच्या सरी कोसळत असून शहरांना पाणी पुरवठा करणाऱ्या पाणलोट क्षेत्रातही पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे अनेक धरणे फुल्ल भरले असून पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या शहरांना दिलासा मिळत आहे. अशातच हवामान विभागाने पुढील काही दिवस पावसाचे हे हवामान महाराष्ट्रात कायम राहणार असल्याचे म्हटले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com