Maharashtra Rain Forecast मुंबई, कोकणसह घाटमाथ्यावर मुसळधार, २४ तास धोक्याचे; पुढील ५ दिवस कसं असेल हवामान? IMDने दिले अपडेट

Maharashtra Rain Forecast पुढील दोन दिवस कोकण/किनारी भागातील काही जिल्ह्यांसाठी रेड आणि ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. राज्यात मंगळवारी कोकण किनारपट्टीसह घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता आहे.
Maharashtra Rain Forecast

Maharashtra Rain Forecast

Esakal

Updated on

गेल्या ५ दिवसांत घाट क्षेत्र आणि कोकणात अनेक ठिकाणी ६०० मिलिमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली. या भागांत अनेक ठिकाणी दरडींच्या घटना घडल्या असून, पुढील ४८ तासांत पावसाचा जोर कायम राहणार असल्याने मोठ्या दरडीही कोसळू शकतात. सोमवारी मुंबईसह उपनगर आणि ठाणे, रायगडला रेड अलर्ट देण्यात आलाय. तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर आणि नाशिक-पुणे घाटमाथ्याला ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. IMD Issues Red Alert for Mumbai and Konkan Rain

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com